Bhaskar Jadhav To be Opposition Leader: राज्याच्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले आहे. याविषयी उद्धव ठाकरे हे माध्यमांशी बोलत असताना शेजारीच उभ्या असणाऱ्या जाधवांची प्रतिक्रिया पाहा