Maharashtra Budget Session Day 3, Rohit Pawar vs महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण केलं. या अधिवेशनात सर्वच पक्षाचे आमदार आपले मुद्दे लावून धरत आहेत. शिवाय सरकारला प्रश्न देखील करत आहेत.एका चर्चेदरम्यान रोहित पवार आणि नितेश राणे यांच्यात खडाजंगी झाल्याचं दिसून आलं.