Anil Parab Saracastic Speech In Vidhan Parishad: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अनिल परब यांनी विधान परिषदेत तुफान टोलेबाजी केली आहे. लाडक्या बहिणींना १५०० रुपयांसह आता पुढच्या वर्षी रेशमी साडी मिळणार असंही परबांनी म्हटलंय.