खासदार संजय राऊत हे मुंबईतून प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत. आज जागतिक महिला दिनानिमित्त बोलताना त्यांनी महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोर लाडकी बहीण योजना ही किती फसवी आहे हे आपण निवडणुकीनंतर पाहिलं, अशी टीकाही त्यांनी केली.