“मी स्वतः मुलीचा बाप असल्याने सांगू शकतो की मुलांपेक्षा मुली बऱ्या असतात. त्या आई बापाची काळजी जास्त घेतात”, असं विधान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यस्तरीय ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ समारोप व कन्यारत्न सन्मान कार्यक्रमात बोलत होते.