Raj Thackeray Live: राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज पुण्यात मनसेचा १९ वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात राज ठाकरे कोणत्या विषयांवर भाष्य करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.