Sanjay Raut: रवींद्र धंगेकर यांनी काल (१० मार्च) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.