Nitesh Rane Malhar Certification for Hindu : ‘हलाल’विरोधात ‘झटका’ मांस असा वाद सुरू झाला आहे. मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका घोषणेमुळे हा वाद सुरू झाला आहे. ठिकठिकाणी मल्हार प्रमाणपत्रासह मांस विक्री करणारी दुकानं उघडली जातील आणि हिंदूंनी त्याच दुकानांमधून मांस खरेदी करावी असं आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे.