Chhatrapati Sambhaji Nagar Verul: जगप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ असलेल्या वेरूळ लेणीतील क्रमांक १० च्या लेणीतील भगवान बुद्ध मूर्तीवर १० मार्च रोजी किरणोत्सवाचा क्षण पर्यटकांनी टिपला. मोबाईल फोनमध्ये हा क्षण टिपण्यासाठी अलोट गर्दी झाली होती.