Rohit Pawar: पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांनी काल (१० मार्च) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला. रविंद्र धंगेकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर आता आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.