बीड येथील सतीश भोसले ऊर्फ खोक्या या आरोपीने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी पकडले. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी बीडच्या पोलीस अधिक्षकांनी सुरू केलेल्या नव्या उपक्रमाबाबत भाष्य
केलं.