धूलिवंदनाचा उत्साह आज देशभरात पाहायला मिळत आहेत. याचनिमित्ताने ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हटके शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी कवितेच्या माध्यमातून राजकीय फटकेबाजी करत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.