शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी शिमगोत्सव
मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भास्कर जाधवग्रामदेवता श्री शारदादेवीची पालखी खांद्यावर घेऊन तल्लीन
होऊन नाचताना दिसले.