उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाण्यातील आपल्या घरी कुटुंबासह धूलिवंदनाचा आनंद लुटला. यावेळी त्यांच्या पत्नी, पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू देखील उपस्थित होते. आमचा रंग भगवा आहे. भगवा रंग ज्यांना परवडेल, आवडेल त्यांनी आमच्याबरोबर यावं असंही शिंदे म्हणाले.