Hemant Rasane: माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला. अशातच धंगेकरांबाबत आमदार हेमंत रासने यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्या प्रश्नला हेमंत रासने यांनी उत्तर दिलं आहे.