काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिला आहे. “आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ”, असे पटोले म्हणाले होते. आता नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.