Dhakate Shahad: कल्याण पश्चिमेतील धाकटे शहाड गावातील महिलांना पाण्यासाठी रात्री 3 वाजता रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. केवळ एक तास येणारे पाणी अपुरे पडत असल्याने दिवसभर महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.