Eknath Shinde: “औरंगजेब क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत”,असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. अशातच आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.