Narayan Rane: आमदार निलेश राणे यांचा काल (१६ मार्च) ४४ वा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नारायण राणे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात भाषण करताना नारायण राणे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचं कौतुक केलं आहे.