Bajrang Dal: औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर काढून टाकावी, अशी मागणी बजरंग दलाने केली आहे. आज (१७ मार्च) बजरंग दलाने छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन केले. याबाबत अभिषेक कादी यांनी माहिती दिली आहे.