Devendra Fadnavis: भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा लोकार्पण सोहळा आज (१७ मार्च) पार पडला.या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले आहे. औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण करायचा कोणी प्रयत्न केला तर तर तो प्रयत्न चिरडून टाकायचं काम आम्ही करु, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.