Nagpur Violence: नागपुरात सोमवारी रात्री (१७ मार्च) मोठा तणाव निर्माण झाला.दोन गटात झालेल्या दगडफेक आणि जाळपोळच्या घटनेमुळे नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. अशातच नागपुरातील घटनेवर विजय वडेट्टीवार
यांनी प्रतिक्रिया दिली आहे.