नितेश राणेंच्या वक्तव्याने एवढं मोठं घडेल अशी अपेक्षा करणं म्हणजे त्यांना मोठं केल्यासारखं होईल. पण, नितेश राणेंच्या मागचा बोलवता धनी कोणी आहे? असा प्रश्न ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.