नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत बाहेरून आलेल लोक होते, अशी चर्चा आहे. मात्र खासदार संजय राऊत यांनी ही बाब फेटळत ते विश्व हिंदू परिषद किंवा संघाचे लोक होते असा आरोप केला आहे. त्यांचे चेहरे कळतात आणि हे चेहरे फडणवीसांनीदेखील माहित असंही राऊत म्हणाले.