नागपूरमधील कट पूर्वनियोजित असेल तर मग तुमचं गृहखातं झोपा काढत होतं का? गृहमंत्र्यांचं गृह नागपूर आहे. आरएसएसचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे, तिथे हिंदू खतरे में कसा? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.