Devendra Fadnavis Live: विधानपरिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत होते. पण त्यावेळी विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना मिश्किल टोला लगावला.