Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर येथील आझाद चौकामध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar Fire) आज (२० मार्च) सकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागली असून, या आगीमध्ये दुकाने जळून खाक झाली आहेत. ही सर्व दुकाने फर्निचर आणि इतर साहित्यांची होती.