Kunal Kamra Controversy: कुणाल कामरानं (Kunal Kamra) एका गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. कुणालच्या गाण्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.अशातच त्याच्या गाण्याचे पडसाद विधानपरिषदेत उमटलेले दिले. प्रसाद लाड यांनी सभागृहात कुणाल कामराच्या गाण्याचा मुद्दा मांडत मांडला आणि त्याच्या अटकेची मागणी केली.