भाजपाचे आमदार नारायण कुचे यांनी आज विधानसभेत प्रश्न मांडला. त्यानंतर अजित पवार भडकले.”प्रश्न विचारायची ही पद्धत नाही”, असं अजित पवार म्हणले