राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आज विधानभवनात संविधानाची प्रत घेऊन आले. त्यावेळी तेथे मंत्री मंत्री संजय शिरसाट आणि आमदारा रहिस शेख देखील होते. जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्याही हाहात संविधानाची प्रत दिली. त्यावेळी संजय शिरसाट आणि जितेंद्र आव्हाडांनी एकमेकांना खोचकपणे टोले लगावले.