Gopichand Padalkar: आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पत्रकार परिषदेत रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.”माझ्यावर सोलापूर येथे हल्ला झाला होता. हे सगळं प्रकरण तुम्हाला माहित आहे. हे प्रकरण रोहित पवार यांनी घडवून आणलं होतं.”, असा गंभीर आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.