राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे हे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली. यावेळी अजित पवारांनी सभागृहात अण्णा बनसोडे यांचा एक किस्सा सांगतिला. हा किस्सा सांगतानाच त्यांनी राजकारणात माझं ऐकलं तर कसं भलं होतं, असं म्हणत शऱद पवार गटातील आमदारांना खोचक टोला लगवला.