Anil Parab and Devendra Fadnavis: “मुंबईमध्ये प्रदुषण वाढलं आहे. पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी रस्ते धुण्याचे काम म्हणजेच डिप क्लिनिंग सुरु केलं होतं. पूर्वीच्या मुख्यमंत्री स्वत: रस्ते धुवायला जात होते, आत्ताचे मुख्यमंत्री देखील जाणार का?”, असा प्रश्न अनिल परब यांनी विधान परिषदेत विचारला. या प्रश्नाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.