काॅमेडियन कुणाल कामराच्या कृत्याचं समर्थन करून विधीमंडळाचा अवमान केल्याप्रकरणी भाजापचे प्रविण दरेकर यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला. त्यावर आता स्वतः सुषमा अंधारेंनी उलट प्रश्न उपस्थित केलं आहे.