Ram Kadam: राम कदम यांनी विधानसभेत आज सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावर भाष्य केलं. त्यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.