रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली होती.
त्यावर संभाजी भिडे यांनी यांनी प्रतिक्रिया देत या संभाजीराजेंची भूमिका शंभर टक्के चूक आहे, असं म्हणत वाघ्याच्या समाधीचं एकप्रकारे समर्थन केलं आहे.