अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर होते. त्यामुळे अजित पवारांच्या नाराजीची चर्चा पुन्हा रंगू लागली. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांनाच टोला लगावला.