Sanjay Raut: एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.