Kalyan- Dombivali Illegal Building Case, Devendra Fadnavis Announcement: कल्याण डोंबिवलीतील अवैध बांधकाम म्हणून घोषित केलेल्या इमारतीतील रहिवाशांसाठी दिलासादायक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर आज ठाकरे गटाचे डोंबिवलीतील नेते, दीपेश म्हात्रे यांनी आभार मानत फडणवीसांकडे काही गोष्टींसाठी विनंती केली आहे. फडणवीस व म्हात्रे नेमकं काय म्हणाले पाहूया..