Sanjay Raut: वक्फ (सुधारणा) विधेयक आज लोकसभेत सादर केले जाणार आहे. विरोधकांनी या विधेयकाला असंवैधानिक असल्याचे सांगून त्याचा विरोध करण्याची तयारी केली आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे.