Ajit Pawar: बारामतीत काही तरुणांनी एका युवकाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात भाष्य केलं आहे. “मी असलं खपवून घेणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.