Ayodhya: आज देशभरात रामनवमी उत्साहात साजरी केली जात आहे. अयोध्येत देखील प्रभू श्री रामाच्या मंदिरात रामनवमी साजरी केली जात आहे. अयोध्येतील राम मंदिरात आज ‘सूर्यतिलक’सोहळा पार पडला.