Chiplun: चिपळूण शहरातील भर बाजारपेठमधील एक सुपर मार्केटमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास दोन चोर घुसले होते. या चोरांनी सुपर मार्केटमधील कॅश काऊंटरमध्ये ठेवलेले पैसे चोरी केले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे.