कॉमेडियन कुणाल कामराच्या वादावर, शिवसेना नेते संजय निरुपम यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या ठाकरे गटाने कुणाल कामराला पैसे देऊन हे विडंबनपर गाणं म्हणायला लावले असा दावा केला आहे. मातोश्रीचा निधी यामध्ये वापरण्यात आला आहे आणि शिवसेनेचे (यूबीटीचे) कार्यकर्ते यानंतर गायब झाले आहेत. ते अशा कॉमेडियनच्या मदतीने राजकारण करत आहेत.
On Comedian Kunal Kamra row, Shiv Sena leader Sanjay Nirupam says “Shiv Sena (UBT) paid Kunal Kamra and on their instructions, the parody song was made…Matoshri is involved in this and the funds of Matoshri has been used in this…The workers of Shiv Sena (UBT) have vanished and that is why they are doing politics with the help of a Comedian…”