Sanjay Raut: “श्रीकृष्णाची उद्धव ठाकरेंशी तुलना करणे हा वेडेपणा आहे”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.