Ajit Pawar: “आम्ही घेतलाच ना निर्णय? घरात आम्हीही शरद पवारांना दैवत मानत होतो, आजही मानतो.पण आज देशाला मोदींसारखा मजबूत नेता मिळाला आहे. त्यांच्या पाठिशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करणं महत्त्वाचं आहे.”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड येथे केलेल्या भाषणात म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.