Ajit Pawar: शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुण्यातील भोर येथील बनेश्वर येथील सहाशे मीटर रस्त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण केलं. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.