Chandrakant Patil: “महायुतीत आलबेल आहे का?”,असा प्रश्न पत्रकारांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारला. या प्रश्नाचं चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. तसेच यावेळी चंद्रकांत पाटलांनी संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे.