परदेशी Vlogger Luke The Explorer ला सिंहगडावर छत्रपती संभाजीनगरच्या तरुणांनी शिव्या शिकवल्याच्या प्रकारावरून सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. आता हे प्रकरण ताजं असतानाच ल्युकला मुरुड जंजिरा किल्ल्यावर एका तरुणाने चक्क तंबाखू खाऊ घातल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.