UPI Down Analysis By Girish Kuber। लोकसत्ता: देशभरातील अनेक वापरकर्त्यांसाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय वापरून पेंमेंट करण्यासाठी शनिवारी अडचण आल्याची बाब समोर आली आहे. डाऊन डिक्टेटरनुसार सकाळी साडे अकराच्या सुमारास यूपीआय वापरताना ग्राहकांना अडचण येऊ लागली. अनेकांनी पेमेंट करताना अडचण आल्याचे नमूद केले आहे. यावेळी पेटीएम आणि गूगल पे सारख्या प्लॅटफॉर्म वापरतानाही पेमेंट करतेवेळी अडचण येत होती. गेल्या एका वर्षात यूपीआय डाऊन होण्याची ही सहावी घटना आहे. याच पार्श्वभूमीवर आपण